लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...

Pakistan-Afghanistan Durand Line Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्धविराम निवेदनातून कतारने 'सीमा' (Border) हा शब्द वगळला. तालिबानने ड्युरंड रेषेवर आक्षेप घेतल्याने हा बदल करण्यात आला. ...

पूरग्रस्तांच्या मदतीतून कर्जवसुली करू नका; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची बँकांना तंबी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पूरग्रस्तांच्या मदतीतून कर्जवसुली करू नका; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची बँकांना तंबी

सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीकाठ व अक्कलकोट तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य

दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचे गुप्तांग अज्ञात व्यक्तीने कापल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. रात्री झोपेत असताना त्याच्यासोबत हे कृती कुणी केले, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ...

दिवाळीत भेसळीवर ‘एफडीए’ची नजर; राज्यातून दोन कोटींचे खाद्यपदार्थ जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिवाळीत भेसळीवर ‘एफडीए’ची नजर; राज्यातून दोन कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

खवा, गायीचे तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप, भगरीमध्ये आढळली भेसळ ...

सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला; 'या' सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला; 'या' सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत

राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान मोजण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला आहे. या आपत्तीमुळे तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. ...

फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिवे! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने दिवाळीत असं सजवलं घर, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिवे! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने दिवाळीत असं सजवलं घर, पाहा व्हिडीओ

दिवाळीनिमित्त घर छान पद्धतीने सजवलं जातं. आणि दिव्यांची आरासही केली जाते. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनेही दिवाळीत घरात छान रोषणाई केली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.  ...

अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ

कलाकारांच्या उपस्थितीत नाट्यगृहाचे लोकार्पण  ...

विज्ञानकथा आता झाली खरी, पहिल्यांदाच आकाशात झाली ‘फॉर्म्युला वन’ची शर्यत!  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विज्ञानकथा आता झाली खरी, पहिल्यांदाच आकाशात झाली ‘फॉर्म्युला वन’ची शर्यत! 

रेसदरम्यान चार पायलटनी हवेतच बनवलेल्या ट्रॅकवर एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. ...