लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!

Diwali 2025: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तसेच तुमच्या राशीनुसार दिलेल्या सूचनांचे पालन करून साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. ...

चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ...

भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले

एका २० वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कुठे आहे 'कच्चा बादाम' फेम गायक भुबन बड्याकर? एका रात्रीत बदललं होतं आयुष्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहे 'कच्चा बादाम' फेम गायक भुबन बड्याकर? एका रात्रीत बदललं होतं आयुष्य

'Kachcha Badam' fame singer Bhuban Badyakar : इंटरनेटच्या जगात कधी काय होईल, काही सांगता येत नाही. इथे रातोरात लोकांचं नशीब बदलतं आणि अनेकांसोबत तसंच घडलं आहे. आत्तापर्यंत असे अनेक लोक आले आहेत ज्यांचे नशीब इंटरनेटने बदलले आहे. याच यादीत 'कच्चा बादाम ...

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज

Chandrapur : गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती. ...

Pune Metro: मेट्रोसाठी येरवड्यातील ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रोसाठी येरवड्यातील ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित

चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून येरवडा येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे ...

अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका

भांडी घासताना चक्क काचेच्या ग्लासमध्ये हात अडकल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...

दिव्यांग कल्याण संस्थांच्या कामकाजाला नवा आधार, ‘एसओपी’ निश्चित; नोंदणी सक्तीची, अन्यथा कारवाई - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग कल्याण संस्थांच्या कामकाजाला नवा आधार, ‘एसओपी’ निश्चित; नोंदणी सक्तीची, अन्यथा कारवाई

कोणतीही व्यक्ती अथवा संस्था, संघटना दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही. वैध नोंदणीशिवाय कार्यरत संस्था, संघटना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. ...