लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या

EPF Retirement Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये १२% योगदान देऊन, २५,००० रुपये पगारावर १ कोटी रुपयांचा निवृत्ती निधी उभारणे शक्य आहे. ही योजना एक सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ...

Agriculture News : घरातल्या कचऱ्याने महिलांना केलं समृद्ध, बचत गटातून कंपोस्ट खताची विक्री  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : घरातल्या कचऱ्याने महिलांना केलं समृद्ध, बचत गटातून कंपोस्ट खताची विक्री 

गावातून गोळा होणारा ओला आणि सुका कचरा याचा उपयोग करून त्याच्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याचा अभिनव प्रयोग.. ...

हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा

गुंड टिपू पठाण अणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...

Kolhapur: राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल; विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल; विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक

धनगरी ढोल, कैताळ यांच्या निनादात भंडारा, खोबरे, खारीक आणि लोकरीच्या मुक्त उधळणीत श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर ...

दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?

दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीमुळे वेगवेगळ्या कंपन्यांकडून अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट्स दिले जातात. यात अनेक कार उत्पादक कंपन्यांचाही समावेश आहे. ...

'मिस्ट्री मनी'! धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये ३१ कोटी रुपयांच्या ठेवी पडून, वारस कोण? - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'मिस्ट्री मनी'! धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये ३१ कोटी रुपयांच्या ठेवी पडून, वारस कोण?

धाराशिव जिल्ह्यातील बँकांत ३१ काेटी रुपये पडून! दहा वर्षांपासून दावा न केलेल्या ठेवी ...

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

Simran Sharma : वर्ल्ड चॅम्पियन, पॅरालिम्पिक पदक विजेती आणि अर्जुन पुरस्कार विजेती सिमरनने आपल्या यशाचं श्रेय पती गजेंद्र सिंह याला दिलं आहे. ...

कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार

पोलिसांकडून तपास सुरू : संशयित आरोपींची संख्या वाढणार ...