लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पॉलीहाऊसमध्ये 'ही' पिके सर्वात जास्त नफा मिळवून देतील? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पॉलीहाऊसमध्ये 'ही' पिके सर्वात जास्त नफा मिळवून देतील? जाणून घ्या सविस्तर 

Polyhouse Farming : अलीकडे पॉलीहाऊस शेतीला प्राधान्य मिळू लागले आहे. पॉलीहाऊस शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते. ...

भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..       - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      

Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे ...

फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

गेल्या आठवड्यात राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकॉर्नू पुन्हा एकदा फ्रान्सचे पंतप्रधान बनले आहेत. ...

Solapur Crime: पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, पतीचे हातपाय बांधून अपहरण; आरोपी कोण? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Crime: पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, पतीचे हातपाय बांधून अपहरण; आरोपी कोण?

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. आरोपींनी पैशाच्या वादातून पत्नीला मारहाण करत पतीचे अपहरण केले. ...

निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

भाजपात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे, कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे ...

Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार

Nashik Mumbai Crime: नाशिकमधील विवाहित आणि तिचा मित्र. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. पण, त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर विश्वासघात. तिला मुंबईला फिरायला जाऊ म्हणून घेऊन गेला आणि त्यानंतर अत्याचार केला.  ...

मराठवाड्यात शक्तिपीठ महामार्ग संयुक्त मोजणीचा नारळ फुटला, लातूर जिल्ह्यातून सुरुवात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शक्तिपीठ महामार्ग संयुक्त मोजणीचा नारळ फुटला, लातूर जिल्ह्यातून सुरुवात

मराठवाड्यात नांदेड ३७ कि.मी., हिंगोली ४३.१७, परभणी ६६, बीड ३८, लातूर ४३, धाराशिव ४५ कि.मी. भूसंपादन करावे लागणार आहे. ...

धुळ्यातील शाळेचा शिपाईच निघाला अमली पदार्थांचा तस्कर; छत्रपती संभाजीनगरात अटकेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धुळ्यातील शाळेचा शिपाईच निघाला अमली पदार्थांचा तस्कर; छत्रपती संभाजीनगरात अटकेत

शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांना भेटण्यासाठी येताच अटक, पंधरा दिवसाला अलिशान कारमधून पुरवठा ...