लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक

Uttar Pradesh Crime News: आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्यासोबत वारंवार संबंध ठेवणाऱ्या आणि त्याने टाळायला सुरुवात केल्यावर सुपारी देऊन त्याची हत्या करणाऱ्या अन्नपूर्ण भारती उर्फ पूजा शकून पांडेय या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...

"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक् - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्

Husband Wife Crime: दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याला अटक झाली, ती पैसे चोरल्याच्या प्रकरणात पण जेव्हा त्याची जुनी कुंडली पोलिसांनी पाहिली, तेव्हा त्यांनाही धक्काच बसला.  ...

दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली

लक्ष्मी रोडवर लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांवर तर अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या गर्दीतून पायी जाणाऱ्यांना मार्ग काढणेसुद्धा अवघड झाले ...

टूरिंग प्रेमींसाठी Royal Enfield आणतेय नवीन ‘पॉवर बीस्ट’, मिळणार तब्बल 750cc चे इंजिन - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टूरिंग प्रेमींसाठी Royal Enfield आणतेय नवीन ‘पॉवर बीस्ट’, मिळणार तब्बल 750cc चे इंजिन

पुढील महिन्यात होणाऱ्या EICMA 2025 मध्ये या बाईकचे सादरीकरण होईल. ...

Nanded: धुऱ्याच्या वादात सख्ख्या भावाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: धुऱ्याच्या वादात सख्ख्या भावाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

याप्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

सांगलीत ३ लाखांचे खाद्यतेल, ४६ किलो बर्फी साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३ लाखांचे खाद्यतेल, ४६ किलो बर्फी साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र

नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले ...

Sangli: आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, माय-लेकावर गुन्हा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, माय-लेकावर गुन्हा

पोलिसांशी शिवीगाळ व दमदाटी केली. ...

माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका

उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच आहेत ...