लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

रितेश नाईकला तिकीट देण्यासाठी दबाव; मुख्यमंत्री दिल्लीला, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रितेश नाईकला तिकीट देण्यासाठी दबाव; मुख्यमंत्री दिल्लीला, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता

भंडारी समाजाच्या नेत्यांची एकमुखी मागणी ...

महायुतीतील तिन्ही पक्षांना लागले स्वबळाचे डाेहाळे; ठाणे महापालिकेत भाजपचा ‘अब की बार ७० पार’ नारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महायुतीतील तिन्ही पक्षांना लागले स्वबळाचे डाेहाळे; ठाणे महापालिकेत भाजपचा ‘अब की बार ७० पार’ नारा

इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांची मागणी ...

आईविना मुलाची जगण्याची एकाकी झुंज! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईविना मुलाची जगण्याची एकाकी झुंज!

माणसाची जगण्याची ऊर्मी कायमच कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रभावी असते. मग ती व्यक्ती वृद्ध असो, लहान मूल असो, आजारांनी जर्जर झालेला एखादी रोगी असो की जखमांनी, वेदनांनी कळवळणारा, श्वासासाठी धडपडणारा एखादा अपघातग्रस्त असो... हे जीवन सहजासहजी सोडून देण्याची ...

काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट; शेतकऱ्यांचा संताप, काम तत्काळ थांबवण्याची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट; शेतकऱ्यांचा संताप, काम तत्काळ थांबवण्याची मागणी

सरकारकडून डोळस कारभाराचा अभाव; तिसरी पिढी घेते उत्पन्न ...

राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...

राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!

राज यांना सोबत घेतले, तर काँग्रेसला बिहारमध्ये फटका बसेल. भाजपचा प्रश्नच नाही. पण, राज मात्र ‘आपल्याशिवाय कोणाचेच चालत नाही’ अशा भ्रमात दिसतात.  ...

बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य

नितीश कुमार यांच्यावर भाजपाचा भरवसा आहेच, पण बिहारच्या जनतेचाही विश्वास नितीश कुमार यांच्यावर आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.  ...

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...

सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची मोठी किंमत इंदिरा गांधींनी स्वत:चे प्राण देऊन मोजली... मात्र, ती खरेच केवळ इंदिरा गांधींची चूक होती का?  ...