लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई

Punha Shivajiraje Bhosale Box Office Collection: 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई किती? आकडेवारी आली समोर ...

मुलांच्या ताटातले पोषण हरवले, चव जिंकली! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांच्या ताटातले पोषण हरवले, चव जिंकली!

आज आपल्या मुलांच्या ताटात चव भरपूर आहे; पण त्यातले पोषण हरवले आहे. चमचमीत अन्नाने हट्टी मुलांचे पोट भरत आहे, पण शरीर आणि मेंदू उपाशी आहेत. ...

“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!

तर जाणून घेऊयात १ नोव्होंबरपासून होणाऱ्या काही बदलांसंदर्भात... ...

फुकटची गाजरे आणि बिहारच्या मागासलेपणाची गोष्ट - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुकटची गाजरे आणि बिहारच्या मागासलेपणाची गोष्ट

आजही फुकटची गाजरे दाखवून मते मागणाऱ्या राज्यकर्त्यांमुळेच बिहारच्या पाचवीला मागासलेपण पूजलेले आहे, हे नक्की ! ...

अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची

७० वर्षीय आरोपी व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायची ...

LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?

LPG Cylinder Price Cut: देशात १ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. पाहा काय आहेत नवे दर ...

रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

rabbi pik vima yojana 2025-26 पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते. ...