लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'हा' मराठी अभिनेता नगरपालिका निवडणूक लढवणार? सोशल मीडियावरुन दिली हिंट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' मराठी अभिनेता नगरपालिका निवडणूक लढवणार? सोशल मीडियावरुन दिली हिंट

मूळ वाईचा हा अभिनेता वाईकरांना साद घालत आहे.  ...

विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स

२ नोव्हेंबर रोजी झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला... ...

बेशिस्त वाहतुकीचा बळी; रस्ता ओलांडणाऱ्या आजोबांना आधी दुचाकीची धडक, नंतर बसने चिरडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेशिस्त वाहतुकीचा बळी; रस्ता ओलांडणाऱ्या आजोबांना आधी दुचाकीची धडक, नंतर बसने चिरडले

लातुरात औसा राेडवर रस्ता ओलांडताना अपघात; बेशिस्त वाहतुकीचा बळी; रुग्णालयातील नातवाकडे जाणाऱ्या आजाेबाला बसने चिरडले ...

संपूर्ण हंगामामधील तोट्यानंतर कांदा आता दरवाढीच्या मार्गावर! लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संपूर्ण हंगामामधील तोट्यानंतर कांदा आता दरवाढीच्या मार्गावर! लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा

दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...

Sangli Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मळ्यात बोलावले, महिलेचा गळा दाबून खून केला; मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मळ्यात बोलावले, महिलेचा गळा दाबून खून केला; मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला

बोरगाव येथील घटना, मृतदेहाचा शोध सुरू ...

भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story

Indian Women's Cricket Team Meets PM Modi: वर्ल्डकप जिंकून इतिहास रचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं. ...

तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर

Pan Aadhaar Link Online 2025 सर्व पॅन कार्डधारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. ...