लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दारू पिऊन झोपला; हाॅटेलमधील खोलीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, सोमवार पेठेतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन झोपला; हाॅटेलमधील खोलीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, सोमवार पेठेतील घटना

सिगारेटचे जळते थोटूक नशेत असलेल्या व्यक्तीने गादीवर टाकल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे  ...

IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर

CSK च्या CEO च्या वक्तव्यामुळे चित्र झालं स्पष्ट ...

भारताच्या एका अ‍ॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!' - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या एका अ‍ॅक्शनने पाकिस्तानला घाम फुटला! UNमध्ये केली गयावया; म्हणाले,'सिंधू जल करार पुन्हा सुरु करा!'

भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे आता उघडपणे दिसत आहे. ...

भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत

Bhiwandi Massive Fire: आग भीषण असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एमआयडीसी परिसराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.  ...

अमेरिकेच्या निर्बंधांचा भारताला फायदा; रशियाने तेलाच्या किमती कमी केल्या ... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या निर्बंधांचा भारताला फायदा; रशियाने तेलाच्या किमती कमी केल्या ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ...

माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांचा समावेश आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ...

"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी

Ambadas Danve Parth Pawar land Deal: पार्थ पवारांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणात अंबादास दानवे यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.  ...

'असंभव' सिनेमात सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असंभव' सिनेमात सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

Sachit Patil : सचित पाटीलचा आगामी चित्रपट 'असंभव' हा एक थरारक आणि रहस्यमय सिनेमा असून, या प्रोजेक्टमधून तो पहिल्यांदाच 'तिहेरी भूमिकेत' झळकणार आहे. ...