"मी एक मोठा गुन्हा केला, मी माझ्या कुटुंबाकडे, माझ्या तीन मुलांकडे लक्ष दिले नाही. माझी किडनी दान करताना मी माझ्या पतीची किंवा माझ्या सासरच्यांची परवानगी घेतली नाही. माझ्या देवाला, माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी, मी ते केले, जे आज घाणेरडे म्हटले गेले. ...
Solar Pump Scheme: 'मागेल त्याला सौरपंप' योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्याने पैसेही भरले, सर्वेक्षणही झाले पण एक वर्ष उलटूनही सौरपंप मिळाला नाही. महावितरणच्या टाळाटाळींना कंटाळून आता शेतकरी उपोषणाच्या मार्गावर आहे.(Solar Pump Scheme) ...
Bihar Election Lalu Prasad Yadav Family: लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रमाण वाढल्याच्या आरोपावरून शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कर ...