लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे

Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवरून काढले, तिथे आम्हाला दुखावले, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. ...

नेहमीप्रमाणे सकाळी उठून त्याने नाश्ता केला पण खोलीत जाऊन.. कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या आमहत्येचं कारण काय? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नेहमीप्रमाणे सकाळी उठून त्याने नाश्ता केला पण खोलीत जाऊन.. कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या आमहत्येचं कारण काय?

Chandrapur : एका विद्यार्थ्याने रामनगर येथील वसतिगृहात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...

इकडे लक्ष द्या! बीबी का मकबऱ्यात विद्यार्थ्यांना पाच दिवस मोफत प्रवेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इकडे लक्ष द्या! बीबी का मकबऱ्यात विद्यार्थ्यांना पाच दिवस मोफत प्रवेश

प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन ...

वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरालगत होणार ४३ कोटींतून ‘बायपास’; आराखडा ११२ वरून २१० कोटींवर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरालगत होणार ४३ कोटींतून ‘बायपास’; आराखडा ११२ वरून २१० कोटींवर

निविदा आणि वर्कऑर्डरपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली असून बायपास रस्त्यासह उर्वरित कामांना येत्या काही दिवसांत गती मिळेल. ...

जमिनींच्या परवानगीत अनियमितता; कोट्यवधी महसूल बुडाला; खिरोळकरांच्या चौकशीतून निष्कर्ष - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जमिनींच्या परवानगीत अनियमितता; कोट्यवधी महसूल बुडाला; खिरोळकरांच्या चौकशीतून निष्कर्ष

शासनाचा सुमारे ३ कोटींच्या आसपास महसूल बुडाला असून, त्याबाबत जिल्हाधिकारी सर्व कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार आहेत. ...

Kolhapur-Local Body Election: कागलात शिंदेसेनेप्रमाणे उद्धवसेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-Local Body Election: कागलात शिंदेसेनेप्रमाणे उद्धवसेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी

दोन्ही सेना, काँग्रेस एकत्र? ...

घरात चुली पेटविण्यासाठी सरपण आणायला गेल्या; टिपून बसलेल्या वाघाने एकाच गावातील दोन महिलांचा घेतला जीव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरात चुली पेटविण्यासाठी सरपण आणायला गेल्या; टिपून बसलेल्या वाघाने एकाच गावातील दोन महिलांचा घेतला जीव

Gadchiroli : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. ...

दोन मिनिटांचा राग आवरा, सकारात्मक जगायला शिका, कष्ट करा, यश हमखास मिळेल! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन मिनिटांचा राग आवरा, सकारात्मक जगायला शिका, कष्ट करा, यश हमखास मिळेल!

आज हसणंच हरपून गेल्याची केली खंत व्यक्त; उत्तरोत्तर कीर्तन रंगतच गेले ...