मलेरियाची लागण झाल्यास थंडी वाजून ताप येणे, प्रचंड घाम येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. वेळेत उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, योग्य वेळी निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होतो. ...
घटनेची माहिती मिळताच दोन्ही चिमुकल्यांचे कुटुंबीय घटनास्थळी धावून आले. नदीकाठावर लेकरांचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्या वेदनादायी आक्रोशाने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते. ...
Jalgaon News: अमळनेर येथील सखाराम महाराज यात्रा उत्सवनिमित्त रविवारी सकाळी सखाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील मोहन महाराज बेलापूरकर यांचे अमळनेरात आगमन झाले. ...
Buldhana Crime News: खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात लग्न समारंभात झालेल्या किरकोळ वादाने गंभीर रूप धारण करत २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...