लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे

गुन्हे शाखेच्या एका पथकाने बुधवारी नांदेडमध्ये छापा टाकत सराफा मार्केटमधून बाकलीवाल ट्रेडर्सच्या मालकाला ताब्यात घेतले. ...

मुंबईची अब्जावधींची जमीन अदानींच्या घशात; आता मंत्रालय, विधिमंडळ देणे बाकी: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची अब्जावधींची जमीन अदानींच्या घशात; आता मंत्रालय, विधिमंडळ देणे बाकी: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा महायुती सरकारकडे पैसे नाहीत. अदानी यांना मुंबईतील संपत्ती देण्यात महाराष्ट्राचा फायदा काय? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक

मुंबईतील एक रिक्षावाला सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल रिक्षावाला महिन्याला तब्बल ५ ते ८ लाख रुपये कमावतो. ...

११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी

Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल ...

पाकिस्तानी टिकटॉकर सुंदरी सना युसूफला तिच्याच घरात घुसून दिवसाढवळ्या का मारलं? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी टिकटॉकर सुंदरी सना युसूफला तिच्याच घरात घुसून दिवसाढवळ्या का मारलं?

इतक्या कमी वयात तिचे इतके फॉलोअर्स आहेत म्हटल्यावर पाकिस्तानात, त्यातही तरुणाईत ती किती प्रसिद्ध असेल याची कल्पना यावी. ...

SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक

सध्या सायबर फ्रॉड्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता सेबीच्याही नावानं फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. ...

लेख: फक्त चर्चा पुरेशी नाही, प्रत्येकाने कृती करण्याची वेळ! हवामानबदल कोरोनाएवढाच गंभीर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: फक्त चर्चा पुरेशी नाही, प्रत्येकाने कृती करण्याची वेळ! हवामानबदल कोरोनाएवढाच गंभीर

हवामानबदल नियंत्रणासाठी प्रत्येकाने हातभार लावला तरच त्यात काही प्रमाणात यश येणं शक्य आहे! ...

अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा

आयपीएल स्पर्धा संपल्यावर आणखी एका टी-२० लीगमध्ये मैदानात उतरणार आहे. यावेळी तो फक्त विकेट किपर बॅटर नाही तर कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. ...