लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ!

Hardik Pandya and Jonny Bairstow Viral Video: आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातचा दारूण पराभव केला. ...

CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

CNG-PNG Price : सरकारने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच वाहनांसाठी सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा मिळेल. ...

...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?

महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. ...

'हाऊसफुल ५' ओटीटीवर कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल ५' ओटीटीवर कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट!

'हाऊसफुल ५' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येईल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याबद्दल जाणून घ्या.  ...

Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा

आतापर्यंत तामिळनाडूत १९९ तर उत्तर प्रदेशात १४९ कोविड रुग्ण सापडले आहेत. ...

Squid Game 3 Trailer: पुन्हा फासे पलटणार! गेम तेच पण नियम बदलले, कधी प्रदर्शित होणार 'स्क्विड गेम ३' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Squid Game 3 Trailer: पुन्हा फासे पलटणार! गेम तेच पण नियम बदलले, कधी प्रदर्शित होणार 'स्क्विड गेम ३'

गेल्याच महिन्यात 'स्क्विड गेम ३'चा टीझर प्रदर्शित झाला होता. आता 'स्क्विड गेम ३'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...

या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव

The Reserve: या इमारतीच्या सुरक्षेसाठी चोवीस तास देखरेख केली जाते. ...

गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

adani energy solutions : सोमवारी बाजार उघडेल तेव्हा गौतम अदानी यांच्या या कंपनीचा शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे. कंपनीला अलीकडेच एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. ...