लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Anil Kumble on Shubman Gill Test Captaincy, IND vs ENG: "टीम इंडियाचं कर्णधार होणं IPLपेक्षा वेगळं, यासाठी..."; शुबमन गिलच्या कॅप्टन्सीवर अनिल कुंबळेचं सडेतोड मत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anil Kumble on Shubman Gill Test Captaincy, IND vs ENG: "टीम इंडियाचं कर्णधार होणं IPLपेक्षा वेगळं, यासाठी..."; शुबमन गिलच्या कॅप्टन्सीवर अनिल कुंबळेचं सडेतोड मत

Anil Kumble Shubman Gill Team India Test Captaincy IND vs ENG: संघात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असताना गिलकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. ...

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला...  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. ...

नाव PM मोदींनी सुचवलं, पण Operation Sindoor लोगोचं डिझाइन कुणी केलं? तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाव PM मोदींनी सुचवलं, पण Operation Sindoor लोगोचं डिझाइन कुणी केलं? तुम्हालाही वाटेल अभिमान

Operation Sindoor Logo Design Story: ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुणी केले याचे डिझाइन, त्यामागील विचार काय होता? जाणून घ्या... ...

"यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर केल्या, परत पुराव्यासांठी बोंब नको"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर केल्या, परत पुराव्यासांठी बोंब नको"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल!

"सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोरच केल्या", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  ...

आदित्य रॉय कपूरच्या घरी गिफ्ट्स घेऊन पोहोचली अज्ञात महिला, दरवाजाची बेल वाजवली अन्... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य रॉय कपूरच्या घरी गिफ्ट्स घेऊन पोहोचली अज्ञात महिला, दरवाजाची बेल वाजवली अन्...

आदित्य रॉय कपूर घरी येऊन बघतो तोच... ...

हर्षवर्धन राणेच्या बहुचर्चित 'दीवानियत' सिनेमाच्या नावात बदल, रिलीज डेटही ठरली; नवं पोस्टर व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षवर्धन राणेच्या बहुचर्चित 'दीवानियत' सिनेमाच्या नावात बदल, रिलीज डेटही ठरली; नवं पोस्टर व्हायरल

मोहब्बत-नफरत की दास्तां..., हर्षवर्धन राणे अन् सोनम बाजवाच्या आगमी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर  ...

प्रोड्युसरने गाडीत बसवलं, माझ्याजवळ आला आणि...; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोड्युसरने गाडीत बसवलं, माझ्याजवळ आला आणि...; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीलाही सुरुवातीच्या काळात निर्मात्याकडून असाच अनुभव आला होता. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला होता. ...

भाजपने आमदार हेब्बार आणि सोमशेखर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी केली हकालपट्टी, इतकं गंभीर काय घडलं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने आमदार हेब्बार आणि सोमशेखर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी केली हकालपट्टी, इतकं गंभीर काय घडलं?

Bjp Expels Two MLAs: भाजपने पक्षातील दोन आमदारांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  ...