लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...

कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी निम्म्याने कमी करण्यात आली आहे. ...

बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

गेल्या वर्षापासून सातत्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती ...

"२५ वर्षांच्या तपस्येचं फळ मिळालं..", महामंडलेश्वर बनल्याच्या ३ महिन्यानंतर ममता कुलकर्णीचं वक्तव्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२५ वर्षांच्या तपस्येचं फळ मिळालं..", महामंडलेश्वर बनल्याच्या ३ महिन्यानंतर ममता कुलकर्णीचं वक्तव्य

Mamta Kulkarni : महाकुंभ २०२५ मध्ये ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला. महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता तीन महिन्यांनी तिने एक नवीन विधान केले आहे, जे चर्चेत आहे. ...

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; बाजरी पिके भुईसपाट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; बाजरी पिके भुईसपाट

बांगरवाडी येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही वेळातच नद्या-नाल्यांना पूर आला. ...

'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन  

विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ...

पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत

शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत ...

Maharashtra Weather Update : यलो अलर्ट! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : यलो अलर्ट! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा वाचा सविस्तर

Maharashtra Monsoon Rain Update : राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) सुरुवातीला जोरदार हजेरी लावली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरतोय. काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही ठिकाणी पेरण्या थांबवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला ...

रेशन ग्राहकांची ई-केवायसी २३ टक्के अपूर्ण; धान्य बंद होणार का? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशन ग्राहकांची ई-केवायसी २३ टक्के अपूर्ण; धान्य बंद होणार का?

३१ मेची मुदत, वाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे ...