लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'शिंदेसेनेच्या कार्यालयावर जाऊन दाखवावे', भाजपच्या केणेकरांचे दानवेंना आवाहन,दानवे म्हणाले... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिंदेसेनेच्या कार्यालयावर जाऊन दाखवावे', भाजपच्या केणेकरांचे दानवेंना आवाहन,दानवे म्हणाले...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरेसेनेने भाजप कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी करीत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले. ...

“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले. ...

'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

Uddhav Thackeray Raj Thackeray: गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना हवा मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत यादृष्टीने राजकीय विधाने झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लावले जात आहेत. ...

२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...

शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

हाके, टीका करताना भान बाळगा ...

एन्काउंटरमध्ये अमोलनेच पहिली गोळी झाडली; त्यावेळी गाडीत असलेल्या खुशीचा जबाब - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एन्काउंटरमध्ये अमोलनेच पहिली गोळी झाडली; त्यावेळी गाडीत असलेल्या खुशीचा जबाब

अमोलच्या मैत्रिणीचा न्यायालयात जबाब : तिच्याकडूनच उलगडणार सोन्याचे गूढ ? ...

Sugarcane Crop : अवकाळी पावसाने ऊस पिकाला दिली नवसंजीवनी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crop : अवकाळी पावसाने ऊस पिकाला दिली नवसंजीवनी वाचा सविस्तर

Sugarcane Crop : मराठवाड्यात मार्च व एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे करपलेला ऊस शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण ठरत होता. मात्र, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) करपलेला ऊस पुन्हा हिरवागार झाला आहे. वाचा सविस्तर (Sugarcane Crop) ...

काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य; विविध रूपे पाहून सर्वांना होईल आनंद - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य; विविध रूपे पाहून सर्वांना होईल आनंद

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले ...