लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"मन सुन्न झालं, डोळ्यात पाणी...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर यांनी व्यक्त केलं दु:ख  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन सुन्न झालं, डोळ्यात पाणी...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर यांनी व्यक्त केलं दु:ख 

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर काय म्हणाले? व्हिडीओने वेधलं लक्ष  ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजली! काळ्या फिती बांधून मैदानात उतरली टीम इंडिया - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजली! काळ्या फिती बांधून मैदानात उतरली टीम इंडिया

भारतीय संघातील खेळाडूंनी सामन्याला सुरुवात होण्याआधी एक मिनिटांचे  मौन बाळगत खेळाडूंनी विमान अपघातातील मृत्यांना श्रद्धांजलीही वाहिली. ...

संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम

करिश्माने संजय यांच्यावर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले होते. तर संजय कपूर यांनी करिश्माला गोल्ड डिगर म्हणत तिने फक्त पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला होता. ...

Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात. ...

एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."

Vir Das Defends Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील काही लोक एअर इंडियाला २४१ प्रवाशांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. यादरम्यान कॉमेडियन वीर दास(Veer Das)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एअर इंडियाला पाठिंबा दर्शवला. ...

Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले

Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला ...

ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन पुन्हा कर्तव्यावर गेला होता ...

ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?

राजा रघुवंशी हत्याकांडानंतर सोनमने इंदूरमध्ये तब्बल १४ दिवस वास्तव्य केले, पण याची कोणालाही कल्पना नव्हती. ...