लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वाळूज एमआयडीसीमधील कंपनीच्या मेडिकल वेस्टमधील एमडी पावडरची परराज्यात तस्करी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीमधील कंपनीच्या मेडिकल वेस्टमधील एमडी पावडरची परराज्यात तस्करी

या प्रकरणी पाच आरोपींना चार दिवसांची पाेलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे ...

मंत्री हसन मुश्रीफांना दिलासा, घोरपडे कारखानाप्रकरणी सी समरी रिपोर्ट दाखल झाल्याने याचिका निकाली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री हसन मुश्रीफांना दिलासा, घोरपडे कारखानाप्रकरणी सी समरी रिपोर्ट दाखल झाल्याने याचिका निकाली

शेतकरी फसवणूक प्रकरणात सरकारी वकिलाची उच्च न्यायालयात माहिती ...

"ते नसले तरी त्यांचे विचार, त्यांच्या...", मिलिंद गवळींनी रत्नाकर मतकरींच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते नसले तरी त्यांचे विचार, त्यांच्या...", मिलिंद गवळींनी रत्नाकर मतकरींच्या आठवणींना दिला उजाळा

Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Maharashtra Politics : "भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?"; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Politics : "भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?"; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला

Maharashtra Politics : भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार टीका केली. ...

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. ...

अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते

शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले असून या गटाला एकही जागा मिळालेली नाही ...

५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा

"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण

Bhaskar Jadhav News: काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. दरम्यान, आता भास्कर जाधव यांनी सोशल मीडिया माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेटस चर्चेत आहेत. ...