लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

भिवंडी गुन्हे शाखेचे कामगिरी; मदरशांमधून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी गुन्हे शाखेचे कामगिरी; मदरशांमधून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ...

भिवंडी प्रांत कार्यालयातील ५८ लाख फसवणूक प्रकरण; आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या सहावर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी प्रांत कार्यालयातील ५८ लाख फसवणूक प्रकरण; आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या सहावर 

अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर. ...

भिवंडीत आमदार रईस शेख यांनी मुलांसोबत जमिनीवर बसून मनपा अधिकाऱ्यांची घेतली शाळा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आमदार रईस शेख यांनी मुलांसोबत जमिनीवर बसून मनपा अधिकाऱ्यांची घेतली शाळा

विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे वेधले लक्ष ...

भन्नाट! भिवंडीत तरंगणारे रेस्टॉरंट;`स्काय डाईंग'चा अनोखा आविष्कार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भन्नाट! भिवंडीत तरंगणारे रेस्टॉरंट;`स्काय डाईंग'चा अनोखा आविष्कार

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये यशस्वीपणे सुरू झालेल्या या स्काय डाईंग प्रकल्पाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला ...

भिवंडीत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

बॅनरला जोडे मारत केला राज्यपालांचा निषेध ...

खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या इसमाचे कारागृहात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या इसमाचे कारागृहात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

तेव्हा पासून हे दोघे भाऊ न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

भिवंडीत आशा वर्कर्स महिलांचे महानगरपालिकेसमोर चटणी भाकरी खाऊ आंदोलन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आशा वर्कर्स महिलांचे महानगरपालिकेसमोर चटणी भाकरी खाऊ आंदोलन 

महिनाभरापूर्वी या महिलांनी काळी दिवाळी साजरी करीत महानगरपालिकेसमोर भाऊबीज ओवाळणी आंदोलन केले होते. ...

भिवंडीत एकाच दिवसात सहा वाहनांची चोरी  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत एकाच दिवसात सहा वाहनांची चोरी 

याप्रकरणी निलेश पाटील यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...