लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेचा दिखावा , परिस्थिती जैसे थेच ... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेचा दिखावा , परिस्थिती जैसे थेच ...

खाडीपात्रात मिळणाऱ्या नदीची पार गटारगंगा बनली आहे. ...

भिवंडीतील काल्हेर कशेळी अंजुर फाटा रस्त्याची प्रचंड दुरावस्था - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील काल्हेर कशेळी अंजुर फाटा रस्त्याची प्रचंड दुरावस्था

भिवंडी ते ठाणे दरम्यान बिओटी तत्वावर बनविलेल्या अंजुर फाटा ते कशेळी या मार्गा वरील वाहतूक कोंडी व रस्त्याची दुरवस्था झाली होती. ...

इंग्रजांची स्तुती केली म्हणून गांधीजींच्या राष्ट्रप्रेमावर आपण शंका घेतो का?: कपिल पाटील - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंग्रजांची स्तुती केली म्हणून गांधीजींच्या राष्ट्रप्रेमावर आपण शंका घेतो का?: कपिल पाटील

सावरकरांचे विचार समाजात पोहचविण्यासाठी हि गौरव यात्रा...केंद्रीय मंत्री कपिल पाटील ...

शेलार येथील हनुमान मंदिराला फळा फुलांची विशेष सजावट आरास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेलार येथील हनुमान मंदिराला फळा फुलांची विशेष सजावट आरास

शेलार येथील हनुमान मंदिराला फळा फुलांची विशेष सजावट आरास करण्यात आली आहे.  ...

बाळ्या मामा आमचाच- जितेंद्र आव्हाडांच्या गौप्य स्फोटाने भिवंडीचे राजकारण ढवळले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळ्या मामा आमचाच- जितेंद्र आव्हाडांच्या गौप्य स्फोटाने भिवंडीचे राजकारण ढवळले

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला. ...

भिवंडी मनपाच्या सुशोभीकरणाचा वाहतूक पोलिसांसह नागरिकांना त्रास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या सुशोभीकरणाचा वाहतूक पोलिसांसह नागरिकांना त्रास

दि.५- भिवंडी महापालिकेने एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून स्व.राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ...

भिवंडीत भोंदू बाबांनी केली महिलेची ५० हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भोंदू बाबांनी केली महिलेची ५० हजारांची फसवणूक

कशेळी येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या ललिता हरिकेष उपाध्याय या घरी होत्या ...

प्रेयसी सोबत येत नसल्याचा राग; चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस नाशिक येथून अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेयसी सोबत येत नसल्याचा राग; चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस नाशिक येथून अटक

पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ...