लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

विदेशी दारूची तस्करी करणाऱ्यास साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विदेशी दारूची तस्करी करणाऱ्यास साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह अटक

रांजणोली नाका, भिवंडी बायपास सार्वजनिक रोडवर संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी कार थांबवत पोलिसांनी कारची झडती घेतली ...

भिवंडी: चिराडपाडा येथे वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडी: चिराडपाडा येथे वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू, एक गंभीर

परतीच्या पावसाने घातला महाराष्ट्रात धुमाकूळ ...

कहीं खुशी कहीं गम! भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कहीं खुशी कहीं गम! भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर 

शिवसेनेच्या ठाकरे गटात सध्या कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे. ...

राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत ठाणे जिल्ह्यात भिवंडीच्या धामणकर नाका मित्र मंडळास प्रथम पुरस्कार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत ठाणे जिल्ह्यात भिवंडीच्या धामणकर नाका मित्र मंडळास प्रथम पुरस्कार

या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख पारितोषिक प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे . ...

भिवंडीत परतीच्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी हवालदिल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत परतीच्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी हवालदिल 

यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...

भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान जाहीर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान जाहीर 

Bhiwandi Municipal Corporation: महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ...

Sarpanch: वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Sarpanch: वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड

Sarpanch: भिवंडी तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाग्यश्री जयेंद्र पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. ...

भिवंडी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज!  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! 

प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचारी असे ५४० कर्मचारी असलेले १०८ पथक असून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...