लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन काळेल

Satara: सातारा जिल्हा परिषदेचे पुरवणी अंदाजपत्रक ४४ कोटींचे  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सातारा जिल्हा परिषदेचे पुरवणी अंदाजपत्रक ४४ कोटींचे 

Satara: सातारा जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे २०२३-२४ वर्षाचे पुरवणी अंदाजपत्रक ४४ कोटींचे सादर करण्यात आले आहे. यामध्ये माॅडेल स्कूलसाठी तरतूद केली असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही ४ कोटींची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरण पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरण पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ 

जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची दडी कायम ...

सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला अडीच महिन्यानंतर प्रकल्प संचालक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला अडीच महिन्यानंतर प्रकल्प संचालक

जिल्हा परिषदेतील वरिष्ठांची आणखी तीन पदे रिक्त ...

भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांच्या खिशाला लागली कात्री; टोमॅटोची लाली वाढलेलीच, लसूण-आले आवाक्याबाहेर - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांच्या खिशाला लागली कात्री; टोमॅटोची लाली वाढलेलीच, लसूण-आले आवाक्याबाहेर

मिरची तिखटच : टोमॅटोची लाली वाढलेलीच; लसूण, आले आवाक्याबाहेर ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयनेत एक टीएमसी पाणीसाठा वाढ - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयनेत एक टीएमसी पाणीसाठा वाढ

नवजाला १३३ मिलीमीटरची नोंद : महाबळेश्वरचा पाऊस दीडहजारी ...

धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी

सातारा जिल्ह्यात यंदा पश्चिम भागातच पावसाने हजेरी लावल्याने आणि पूर्वेकडे कायम प्रतीक्षा असल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झालेला आहे. ...

जोर वाढला; कोयनेचा पाऊसही हजारी; धरणात २५ टीएमसी साठा, नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जोर वाढला; कोयनेचा पाऊसही हजारी; धरणात २५ टीएमसी साठा, नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन तीन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच चांगला पाऊस झालेला आहे. ...

Satara: तीस ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले; मग, चोरटे निष्पन्न केले; वसुली अधिकाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: तीस ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले; मग, चोरटे निष्पन्न केले; वसुली अधिकाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना अटक

भुईंज पोलिसांची कारवाई : संशयित दोघेही सोलापूर जिल्ह्यातील ...