लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

पंगतीमधून ये-जा करण्यास हटकल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा; नवरदेवावर कोयत्याने वार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंगतीमधून ये-जा करण्यास हटकल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा; नवरदेवावर कोयत्याने वार

‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’, अशी धमकी देत तिघांनी दहशत पसरवली ...

‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश

महापालिका, कामगार आयुक्त विभाग, पोलिस प्रशासन, अग्निशमन विभाग या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुकामुळे कष्टकरी कामगारांचा मृत्यू ...

Pimpri Chinchwad: रंगकामासाठी आला आणि चार लाखाचे दागिने घेऊन गेला, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: रंगकामासाठी आला आणि चार लाखाचे दागिने घेऊन गेला, गुन्हा दाखल

चिंचवड येथील कृष्णानगरमध्ये २९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना घडली... ...

चारित्र्यावर संशय; त्यात चित्रपट पाहायला गेल्याने पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय; त्यात चित्रपट पाहायला गेल्याने पतीने केला पत्नीचा खून

खून केल्यानंतर पती मद्यपान करून दुकानात थांबला ...

मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज

बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली ...

गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक

कोयते हवेत फिरवून चौघांनी परिसरात दहशतही निर्माण केली ...

सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी करून त्यांच्याकडून २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले ...

टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या युनिट चारची कामगिरी; ऑनलाईन फसवणुकीच्या १७ गुन्ह्यांची उकल ...