लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

‘शुभ दिवाळी,स्वच्छ दिवाळी’; महापालिकेची दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शुभ दिवाळी,स्वच्छ दिवाळी’; महापालिकेची दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर

डेब्रिज वेस्ट उचलणे सुरू, शहरात बुधवारपासून महास्वच्छता अभियान ...

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ५५ टक्के; जॅकवेल, मुख्य जलवाहिन्यांच्या कामांनी घेतली गती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ५५ टक्के; जॅकवेल, मुख्य जलवाहिन्यांच्या कामांनी घेतली गती

शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत. ...

शहागंज ते सिटी चौक रस्त्यांसाठी भूसंपादन; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडून मार्किंगही सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंज ते सिटी चौक रस्त्यांसाठी भूसंपादन; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडून मार्किंगही सुरू

सराफा रोड विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणासाठी २०१८ मध्ये प्रक्रिया राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ...

पंतप्रधान आवास योजनेत नेमके कुठे घर पाहिजे, लाभार्थ्यांना भरावा लागेल चॉईस फॉर्म - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान आवास योजनेत नेमके कुठे घर पाहिजे, लाभार्थ्यांना भरावा लागेल चॉईस फॉर्म

आवास योजनेत घर मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पालिकेकडे चॉईस फॉर्म भरावा लागणार आहे. ...

नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल उभारण्यासाठी २० मीटर खोदकाम; १३ जेसीबी लागल्या कामाला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल उभारण्यासाठी २० मीटर खोदकाम; १३ जेसीबी लागल्या कामाला

जायकवाडी धरणात साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणानंतर अग्निशमन केंद्रांना कुलूप; कंत्राटी का होईना जवान भरती करा  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणानंतर अग्निशमन केंद्रांना कुलूप; कंत्राटी का होईना जवान भरती करा 

५० अग्निशमन जवान, २० चालकांची दोन्ही केंद्रांना गरज आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात मनापाकडून १०० कोटींची रस्त्यांची कामे; ६१ पैकी ५ कामांचा श्रीगणेशा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मनापाकडून १०० कोटींची रस्त्यांची कामे; ६१ पैकी ५ कामांचा श्रीगणेशा

दिवाळीपूर्वी आणखी सुरू होणार असल्याची माहिती ...

छत्रपती संभाजीनगरच्या मनपा शाळा दत्तक घेण्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या मनपा शाळा दत्तक घेण्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

प्रशासनाला आणखी प्रस्ताव येण्याची अपेक्षा ...