लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने दिला डमी उमेदवार, काय कारण? जाणून घ्या... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने दिला डमी उमेदवार, काय कारण? जाणून घ्या...

माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी संदीप नाईक यांनी डमी अर्ज भरला आहे. ...

Andheri Bypolls 2022: अखेर ऋतुजा लटके यांनी निवडणूक अर्ज भरला, महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bypolls 2022: अखेर ऋतुजा लटके यांनी निवडणूक अर्ज भरला, महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

Andheri Bypolls 2022 : आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारला. ...

भाजपाच्या मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज 

Andheri East Assembly By Election: उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व शिंदे गटाचे युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत अंधेरी पूर्व,गुंदवली म्युनिसिपल शाळा ( मांजरेकर वाडी) या ठिकाणी आज दुपारी आपला निवडणूक अर्ज भरला ...

ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून ९.३० वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे. ...

ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट! 

ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  ...

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदगार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदगार

Eknath Shinde: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब असून यामुळे राज्याचा नावलौकिक भर पडत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पार्ल्यात काढले. ...

पावसाचा तडाका मासेमारीला बसला फटका; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा तडाका मासेमारीला बसला फटका; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी मत्स्य शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व जाणकार मच्छीमारांची अभ्यास गट समिती गठित करावी अशी मागणी राजहंस टपके यांनी केली आहे. ...

गांधी मार्केट येथील सायकल ट्रॅक विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांधी मार्केट येथील सायकल ट्रॅक विरोधात मनसेचे आंदोलन

चुकीच्या जागी सायकल ट्रॅक उभारून लोकांच्या पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा लोकांना काय हवे याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दिली. ...