लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा

नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी केली होती ...

दिंडोशीत बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक अन् सोसायटीतील कृत्रिम तलावात विसर्जन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक अन् सोसायटीतील कृत्रिम तलावात विसर्जन

विशेष म्हणजे बाप्पाची बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक काढली. तसेच येथील महिलांनी पंढरपूर वारी नृत्य सादर केले. ...

'अंधेरीचा राजा' यंदा पाटवा हवेलीत होणार विराजमान; सेलिब्रिटीही दर्शनासाठी लावतात हजेरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंधेरीचा राजा' यंदा पाटवा हवेलीत होणार विराजमान; सेलिब्रिटीही दर्शनासाठी लावतात हजेरी

यंदाच्या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण केले आहे. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतींमध्ये हवेलीच्या झरोख्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण हुबेहूब उभारले आहे. ...

पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांना दिला वेग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांना दिला वेग

रस्ते, वाहतूक, रुग्णालय, एसआरए प्रकल्प, पाणीपुरवठ्याचे प्रश्न लागले मार्गी, उच्चस्तरीय बैठकीत घेतला कृती अहवालांचा आढावा ...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

सुमारे ५ ते ६ हजार तरुण-तरुणी यावेळी उपस्थित होते. ...

वांद्रे पश्चिमेत उभं राहणार 'बॉलिवूड थिम' पार्क; १०० वर्षाचा इतिहास उलगडणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिमेत उभं राहणार 'बॉलिवूड थिम' पार्क; १०० वर्षाचा इतिहास उलगडणार

बॉलिवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पध्दतीने बॉलिवूड थिम साकारण्यात येणार आहे.  ...

वेसाव्यात वाढवण बंदर विरोधात मच्छिमारांची निदर्शने; काळे झेंडे घेऊन, वाढवण बंदर विरोधात घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्यात वाढवण बंदर विरोधात मच्छिमारांची निदर्शने; काळे झेंडे घेऊन, वाढवण बंदर विरोधात घोषणा

वाढवण बंदरा साठी हजारो एकर भराव समुद्रात घालण्यात येणार आहे, व हजारो एकर क्षेत्रात मच्छिमारांन मासेमारी करता येणार नाही. ...

मुंबई-गोवा नवी ट्रेन सुरू, अशी असेल १०११५/ १०११६ वांद्रे टर्मिनस-मडगांव ट्रेन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा नवी ट्रेन सुरू, अशी असेल १०११५/ १०११६ वांद्रे टर्मिनस-मडगांव ट्रेन

या गाडीला बोरिवली,वसई रोड,भिवंडी रोड,पनवेल,रोहे,वीर,चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,सावंतवाडी रोड,ठिवी,करमाळा आदी १३ स्टेशनांवर दोन्ही दिशेत थांबेल. या गाडीला एसी २ टायर,एसी ३ टायर इकॉनॉमी,स्लिपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ...