Nagpur News सद्य:स्थितीत एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत केली जाते. सप्टेंबरच्या शेवटी यात बदल होतील व शेतकऱ्यांना वाढीव मदत तत्काळ देता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ...
Nagpur News मनपा प्रशासनाने नागपुरातील तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. तलावात विसर्जन करू नये, यासाठी सर्व तलावांना टिनांचे कठडे उभारले जात आहेत. ...
Wardha News मुलगा म्हणून पंकजचे आणि माझे कधीच पटले नाही, २० जून, २०२० मध्येच नोटरीकडून आममुखत्यारपत्र तयार करून, पंकजला माझ्या संपत्तीतून बेदखल केले, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून केला. ...
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील वाॅर्ड क्रमांक ५ मधील त्यांच्याच घरात माय व तिच्या लेकीचा शनिवारी मृतदेह आढळून आला. भूकबळीच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. ...
वरण किंवा आमटी जास्त झाल्यास दुसर्या दिवशी सकाळी त्याचे चविष्ट आणि पौष्टिक पराठे तयार करावेत. हे पराठे इतके खमंग होतात की डाळींना नाक मुरडणारेही ते आवडीने खातात. ...