लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव 

Soybean crop in Murtijapur taluka : सोयाबीनच्या परीपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.  ...

अमृता फडणवीस म्हणतात, मी व्यक्ती म्हणून स्वतंत्र, माझे विचारही फक्त माझे! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमृता फडणवीस म्हणतात, मी व्यक्ती म्हणून स्वतंत्र, माझे विचारही फक्त माझे!

(Amruta Fadnavis) अमृता फडणवीस सांगतात, गायिका, बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपला प्रवासही आणि गाण्याचं पॅशनही! ...

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर 

Nagpur News दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नागपुरात दिले. ...

खळबळजनक ! शेतात गेलेल्या बापलेकीचा मृतदेह आढळला विहिरीत - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक ! शेतात गेलेल्या बापलेकीचा मृतदेह आढळला विहिरीत

शेतातील विहिरीजवळ मोबाईल आणि चप्पल आढळून आले ...

आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली

Theft in Aurangabad : भरदुपारी चोरी करणारा हा चोरटा अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ...

तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात ‘कोविड टेस्ट’ नाममात्रच! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात ‘कोविड टेस्ट’ नाममात्रच!

Wardha News कोविड, तसेच डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फ्लू यांच्या प्राथमिक लक्षणांत ताप हा काॅमन असूनही तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोविड टेस्ट नाममात्रच केल्या जात आहेत. ...

अर्धवट पुलाचे पुन्हा बळी; मध्यरात्री मोटारसायकल थेट खड्ड्यात कोसळून दोघे ठार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अर्धवट पुलाचे पुन्हा बळी; मध्यरात्री मोटारसायकल थेट खड्ड्यात कोसळून दोघे ठार

या रस्त्यावर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने रात्रीच्या दरम्यान वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. ...

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; तब्बल ३० तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; तब्बल ३० तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, गुन्हा दाखल

Murder In Hingoli "बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जमले नातेवाईक ...