लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे वाढले, पोलिसांची गस्तही झाली कमी - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे वाढले, पोलिसांची गस्तही झाली कमी

बसस्थानक परिसर बसस्थानक परिसरात बाहेरगावाहून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बसस्थानकाच्या परिसरात टारगट युवक ... ...

हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील आर.एफ.एन.एस. संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय कवी संमेलन ऑनलाईन घेण्यात ... ...

गुणवंत शिक्षक पुरस्काराने जि. प. शिक्षकांचा सन्मान - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गुणवंत शिक्षक पुरस्काराने जि. प. शिक्षकांचा सन्मान

यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातून जि. प. शाळा, रणाळे खुर्दचे ... ...

नागरी वसाहतीत घुसले पाटाचे पाणी - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नागरी वसाहतीत घुसले पाटाचे पाणी

शहादा : पाटचारीचे पाणी नागरी वसाहतीत घुसत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी पाटचारी मोकळी करण्याची मागणी करीत आमरण उपोषणाचा इशारा ... ...

२७ हजार शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाकडून मोफत सातबारा देण्यात येणार - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :२७ हजार शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाकडून मोफत सातबारा देण्यात येणार

तळोदा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील महिन्याच्या गांधी जयंतीस राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा देण्याचे अभियान शासन राबविणार असून, तळोदा ... ...

मेडिकल युनिटच्या महागड्या मोबाईल डिस्पेन्सरी गेल्या भंगारात - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मेडिकल युनिटच्या महागड्या मोबाईल डिस्पेन्सरी गेल्या भंगारात

दरम्यान, एकीकडे विभागीय चाैकशी संथगतीने चालविण्यात येत असताना दुसरीकडे शासनाने तिघा युनिटसाठी प्रत्येकी ४० लाख रुपये खर्च करून खरेदी ... ...

जीव गेल्यावर पुलावरील खड्डा बुजविणार काय? - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जीव गेल्यावर पुलावरील खड्डा बुजविणार काय?

ब्राह्मणपुरी : प्रमुख अंतरराज्यमार्ग असणाऱ्या शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळ असणाऱ्या पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने पावसात त्याला तळ्याचे स्वरूप ... ...

साक्षरता पंधरवडानिमित्त चित्रकला प्रदर्शन - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :साक्षरता पंधरवडानिमित्त चित्रकला प्रदर्शन

प्रकाशा : येथील सर्वोदय विद्या मंदिरात साक्षरता पंधरवडा दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिकलेली आई ... ...