लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपुरात ओल्या सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत अद्यापी उदासीनता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ओल्या सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत अद्यापी उदासीनता

Nagpur News मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही. ...

ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज

Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले. ...

१०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय

Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. ...

नागपुरात महिनाभरानंतर वनविभागाला पहिल्यांदा दिसली मगर; पकडण्यासाठी लावले पिंजरे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिनाभरानंतर वनविभागाला पहिल्यांदा दिसली मगर; पकडण्यासाठी लावले पिंजरे

Nagpur News मागील महिन्याभरापासून नाग नदीत मगर दिसल्याबाबत बरेच दावे व अफवांना ऊत आला होता. अखेर शहरात खरोखरच मगर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू

Nagpur News मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे. ...

हिवाळ्यात फिटनेस कमवा, वजन नको! 5 कारणे वाढवतात वजन, ते टाळता येईल का? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात फिटनेस कमवा, वजन नको! 5 कारणे वाढवतात वजन, ते टाळता येईल का?

हिवाळ्यात आरोग्य कमवायचं तर वजनच वाढतं. वजन कसं वाढलं तेही कळत नाही.खरंतर हिवाळा हेच वजन वाढीचं मुख्य कारण आहे. खास हिवाळ्याशी संबंधित गोष्टींमुळे हिवाळ्यात वजन वाढतं. वजन वाढवणारी ही कोणती कारणं? ...

BIMSTEC राष्ट्रांचे पुण्यात संयुक्त लष्करी सराव 'Panex 21' चे आयोजन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BIMSTEC राष्ट्रांचे पुण्यात संयुक्त लष्करी सराव 'Panex 21' चे आयोजन

BIMSTEC राष्ट्रांचे संयुक्त लष्करी सराव Panex 21 चे आयोजन पुण्यात करण्यात आले असून मंगळवारी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सरावाची पाहणी करताना रक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते ...

सदगृहस्थांनी साद ऐकली.. पोलिसांनी दिला मदतीचा हात अन् तो सुखरूप पोहचला आईच्या कुशीत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सदगृहस्थांनी साद ऐकली.. पोलिसांनी दिला मदतीचा हात अन् तो सुखरूप पोहचला आईच्या कुशीत

Nagpur News खेळता खेळता घरातून निघालेला व वाट चुकलेला चिमुकला पोलिस व सुजाण नागरिकांच्या मदतीने अखेरीस आपल्या मातेच्या कुशीत विसावला. ...