लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोल्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ११ अंशांपर्यंत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ११ अंशांपर्यंत

Minimum temperature up to 11 degrees : मंगळवारी अकोल्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...

केसांचं गळणं, कोंडा आणि पांढरे केस.. 3 समस्या, 1 उपाय, असं बनवा हेअर ऑईल! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांचं गळणं, कोंडा आणि पांढरे केस.. 3 समस्या, 1 उपाय, असं बनवा हेअर ऑईल!

Hair care solution: केसांचं गळणं (Hair fall), सततचा कोंडा (dandruff) आणि केसांचं अकाली पांढरं होणं (gray hair), थांबवायचं असेल तर हे हिवाळा स्पेशल हेअर ऑईल (home made hair oil) वापरा.. घरच्या घरी तयार करा. अगदी सोप्पं आहे.. ...

...अन् तरुणीला आरशात दिसला वाघ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...अन् तरुणीला आरशात दिसला वाघ

The young woman saw a tiger in the mirror : तिला आरशात वाघ दिसल्याने तिने अंगणात येऊन बघितले असता तिला वाघ दिसला ...

बापाचा मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा; उच्च न्यायालय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापाचा मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा; उच्च न्यायालय

Nagpur News बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मीळातला दुर्मीळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. ...

थंडीपाठोपाठ संक्रांतीची चाहूल लागली पण तिळाची लागेना; भावही वधारले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीपाठोपाठ संक्रांतीची चाहूल लागली पण तिळाची लागेना; भावही वधारले

Nagpur News संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत. ...

जिल्ह्यात तीन नगरपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात तीन नगरपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान

आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाची आकडेवारी जाहीर होताच तिन्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रात निकालावरुन पैजा लावण्यात येत आहेत ...

आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून

या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ...

थंडीत भाजी-पोळी खाणे बोअर झालेय, तोंडी लावायला करा मस्त कुरकुरीत काप! घ्या खमंग रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत भाजी-पोळी खाणे बोअर झालेय, तोंडी लावायला करा मस्त कुरकुरीत काप! घ्या खमंग रेसिपी

सुरण, बटाटा, वांग्याचे काप करा; जेवणात येईल रंगत ...