नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण विभागातर्फे २०१८ साली कुटुंब समुपदेशन या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिली बॅच सुरळीतपणे उत्तीर्ण झाली; परंतु दुसऱ्या बॅचच्या मागे सुरुवातीपासूनच अडथळे लागले. ...
अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. ...
गेल्या काही वर्षात प्रीतीश देखमुखचे राहणीमान अचानक बदलले. एका मध्यमवर्गीय तरुणाकडे एवढे वैभव कसे आले, याचे सर्वांनाच अप्रूप वाटायचे. आपण पुण्यात मोठे काम हाती घेतले आहे, अशी बतावणी तो आपल्या निकटवर्तीयांकडे करत असे. ...
Social viral: प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण ताहिलियानी (Designer Tarun Tahiliani ) यांनी डिझाईन केलेला अतिशय सुंदर फिशकट लेहेंगा (fish cut lehenga of a bride) एका युवतीने नुकताच तिच्या लग्नात परिधान केला होता. या लेहेंग्याचे फोटो सोशल मिडियावर (photos o ...