लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

इथे वेगळेच टशन ! गुलाल शिवसेनेचाच; भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इथे वेगळेच टशन ! गुलाल शिवसेनेचाच; भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल १६३० मतांची आघाडी घेऊन या प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्चस्व कायम ठेवले. ...

कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत दक्षिणेत उंडाळकर, उत्तरेत राष्ट्रवादीची बाजी! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत दक्षिणेत उंडाळकर, उत्तरेत राष्ट्रवादीची बाजी!

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका मंगळवारी पार पडल्या, तर बुधवारी प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला ...

ऋषभ पंत मैदानात येताच धोनीचं 'टेन्शन' वाढणार; मोठा विक्रम येणार धोक्यात - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत मैदानात येताच धोनीचं 'टेन्शन' वाढणार; मोठा विक्रम येणार धोक्यात

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून आफ्रिकेशी पहिली कसोटी खेळणार आहे. या कसोटी दरम्यान पंतला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. ...

नितेश राणेंच्या विरोधात युवासेना आक्रमक; मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितेश राणेंच्या विरोधात युवासेना आक्रमक; मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यानंतर शिवसैनिक आता आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...

रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे

राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. ...

सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? मुंबईकर रिक्षाचालकाच्या लेकीचं जबरदस्त रॅप - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोच अपने बारे में, तू देगा क्या जवाब? मुंबईकर रिक्षाचालकाच्या लेकीचं जबरदस्त रॅप

प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या १५ वर्षांच्या सानियाची गोष्ट ...

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिक अत्याचार, ५१ वर्षाच्या नराधमास मरेपर्यत जन्मठेप - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिक अत्याचार, ५१ वर्षाच्या नराधमास मरेपर्यत जन्मठेप

आरोपीने आपल्या नातवंडासोबत खेळण्यासाठी येत असलेल्या पीडित चिमुरडी नेहमी येत होती. त्यावेळी नराधाम नलवडे याने पिडीत बालिकेवर घरातच अमानुष अत्याचार केले ...

पायाला बँण्डेज बांधून शर्यतीत धावली ११ वर्षांची फिलिपिनो मुलगी; अनवाणी पायांची जिद्द नेमकी काय सांगते? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायाला बँण्डेज बांधून शर्यतीत धावली ११ वर्षांची फिलिपिनो मुलगी; अनवाणी पायांची जिद्द नेमकी काय सांगते?

फिलिपिन्सची रेहा बुलोस या ११ वर्षांच्या मुलीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. पण गरीबी नाही तिचे पाय वेगळीच कहाणी सांगतात. (philippines girl rhea bullos run barefoot viral) ...