लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावू नका - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावू नका

न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना काही निर्देश दिले होते. राजकीयदृष्ट्या मागासलेपणाचा ओबीसी समुदायांचा इम्पिरिकल डाटा सादर करा, तसेच आरक्षणाचे प्रमाण निश्चित करा. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहू शकेल. त्याच दिशानिर्देशास अनुलक्षून र ...

27 हजार 689 व्यक्तींनी दिली वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी परीक्षा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :27 हजार 689 व्यक्तींनी दिली वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी परीक्षा

या शिबिर स्थळीही लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा घेतली जातेच. अर्जदाराला कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष परीक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने घेतली जात असून गत चार महिन्यांत १५,५०७ व्यक्तींनी वाहन चालविण्याचा शिका ...

दिलासा! एका रुग्णाला दिला डिस्चार्ज - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिलासा! एका रुग्णाला दिला डिस्चार्ज

तब्बल ६ महिन्यांनंतर जिल्ह्यात शनिवारी (दि.११) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अंतराने का होईना मात्र १-२ बाधित भर घालत आहेत. मागील मागील ४-५ दिवसांपा ...

आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच

आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमो ...

मोठी बहीण व लहान जावई निघाले रोशनचे मारेकरी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोठी बहीण व लहान जावई निघाले रोशनचे मारेकरी

मोठी बहीण मनीषा ईश्वर चुधरे (३०), रा. कांद्री, लहान जावई हितेंद्र रतिराम देशमुख (२९) आणि प्रेम उमाचरण सूर्यवंशी (२२), रा. जांब, ता. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत. रोशन रामू खोडके (२८), रा. कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा दगडाने ठेचले ...

एसटीच्या अल्प फेऱ्या, प्रतिसाद मात्र उदंड - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटीच्या अल्प फेऱ्या, प्रतिसाद मात्र उदंड

शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातून १४ बसेस धावल्या. त्यात भंडारा आगाराच्या ११ आणि साकोली आगाराच्या तीन बसेसचा समावेश होता. भंडारा आगाराच्या ११ बसेसने दिवसभरात ४२ फेऱ्या करून १९५० प्रवाशांना आपल्या नियोजितस्थळी पोहोचविले. यातून महामंडळाला एक लाख ३० हजार रु ...

अबब...मालेगावी पोतेभर तलवारी जप्त - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब...मालेगावी पोतेभर तलवारी जप्त

मालेगाव शहरातील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरातून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात पोत्यात भरलेल्या ३० तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

एचएएलने थकविला ९७ लाख रुपयांचा कर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएलने थकविला ९७ लाख रुपयांचा कर

जानोरी येथील ग्रामपालिकेचा सुमारे ९७ लाख रुपयांचा कर एचएएल कंपनीने थकविला असून, अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही कर देत नसल्याने एचएएल ज्यांच्या अधिपत्याखाली येते, त्या संरक्षण खात्याच्या मंत्र्यांकडेच तक्रार करण्यात आली. यावेळी केंद् ...