जिल्ह्यात आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य झाल्याचा अल्पसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. या आठवड्यात २० डिसेंबर, २२ डिसेंबरला यापूर्वी कोरोना बळी शून्य होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि.२४) तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य असून, ६० रुग्ण कोरो ...
राज्यातील महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि वारसा नोकरीची संधी देताना जातीचा निकष लावला जात असल्याने इतर संवर्गातील कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनादेखील स्वच्छता कर्मचारी म्हणूनच से ...
ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी ...
Nagpur News पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी फरार असलेल्या एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या गुन्हेगाराची दशा दर्शित करणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. ...
Nagpur News कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार, संयुक्त वापरातील घर सासऱ्याच्या मालकीचे असले तरी, पीडित सुनेला तेथे राहण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. ...