क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो. आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात ...
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबविली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकास ...
ओमायक्रॉनने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोविड अजूनही गेला नाही. मात्र, नागरिक सैराटपणे वागत असल्याचे दिसून येते. हीच स्थिती कायम राहिल्यास कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव होईल, असे संकेत आरोग्य विभागाने दिले आहे. गत काही दिवसांपूर्वी अमरावतीत ...
कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दर ...
काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर् ...
मागील पाच दिवसांपासून राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील प्रकाश नागू निरांजने हा ५२ वर्षीय नागरिक तहसील कार्यालयासमोर पेंडाल टाकून आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्याने एकाकी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महाम ...
एसटी महामंडळ बरखास्त करून सरकारमध्ये विलगीकरण करावे, ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने समिती नेमली आहे. मात्र, तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने खासगी प्रवासी बस,विद्यार्थी वाहतूक करणाऱ् ...
न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना काही निर्देश दिले होते. राजकीयदृष्ट्या मागासलेपणाचा ओबीसी समुदायांचा इम्पिरिकल डाटा सादर करा, तसेच आरक्षणाचे प्रमाण निश्चित करा. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहू शकेल. त्याच दिशानिर्देशास अनुलक्षून र ...