आर्वी तालुक्यातील एका गावात महिलेनं आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
Omicron Variant : राज्यभरात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने नुकतीच रात्रीची जमावबंदी सुरू केली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही जमावबंदी पालिका क्षेत्रात लागू केली आहे. ...
मागील वर्षांपासून ज्या वाहनचालकांची दंडाची रक्कम भरली नाही, त्यांची आता वसुली सुरू झाली आहे. ज्यांची दंडाची रक्कम भरणे बाकी आहे अशांच्या आता घरी नोटिसा पाठवल्या जात आहेत. ...
Murud : किनारे गजबजायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे २५ हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिल्याने व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत. ...
आपल्या पोटाची खळगी भरणारी गाय ही आपली मुख्य अन्नदाता आहे. तिच्या जन्मलेल्या बाळाचे आपला मुलगा समजून, मुलासारखी वागणूक का देऊ नये, असा विचार बालपांडे यांच्या मनात आला आणि चक्क त्यांनी वासराचे नामकरण करण्याचे ठरविले. ...
पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याल ...