लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या धसक्यामुळे मुंबईकरांचा  यंदाचा थर्टी फर्स्ट जल्लोष घरातच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या धसक्यामुळे मुंबईकरांचा  यंदाचा थर्टी फर्स्ट जल्लोष घरातच

Thirty First : कोरोनाच्या संसर्गास आपण जबाबदार ठरू नये यासाठी मुंबईकरांनी यंदाचा थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या पार्ट्या रद्द झाल्याने आता घरच्या घरी कमी माणसांच्या उपस्थित नववर्षाचे स्वागत मुंबईकर करणार आहेत. ...

कळंबमध्ये तयार ‘सारथी’ला जर्मनीतून मिळाले पेटेंट - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंबमध्ये तयार ‘सारथी’ला जर्मनीतून मिळाले पेटेंट

प्रशांत डेहनकर यांनी एकाचवेळी दोन सिलिंडरची हाताळणी करणारे ‘सारथी’ हे उपकरण तयार केले असून, त्याला जर्मनीसारख्या प्रगत देशामधूनच जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे. ...

पनीर पॉपकॉर्न खाल्लेत? आज थर्टीफस्टसाठी करा हा खास  क्रिस्पी, क्रंची स्टार्टर, रेसिपी सोपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पनीर पॉपकॉर्न खाल्लेत? आज थर्टीफस्टसाठी करा हा खास  क्रिस्पी, क्रंची स्टार्टर, रेसिपी सोपी

Food and recipe: थर्टीफस्ट पार्टीसाठी काहीतरी हटके आणि स्पेशल स्टार्टर करायचंय? मग हा व्हिडियो लगेच बघा आणि बनवा हे मस्त चटपटीत क्रंची पनीर पॉपकाॅर्न..(crispy crunchy paneer popcorn) ...

कोविड नियम मोडणाऱ्यांविरोधात पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोविड नियम मोडणाऱ्यांविरोधात पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर

Panvel Municipal Corporation : महापालिका ॲक्शन मोडवर राहणार असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ...

मेट्रोमुळे सिडको नोडला मिळतेय गती; नवीन वर्षात बेलापूर ते पेंधरदरम्यान प्रत्यक्ष सेवा होणार सुरू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोमुळे सिडको नोडला मिळतेय गती; नवीन वर्षात बेलापूर ते पेंधरदरम्यान प्रत्यक्ष सेवा होणार सुरू

Metro : मेट्रोमुळे दक्षिण नवी मुंबईतील सिडको नोडच्या विकासालासुद्धा गती मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांसह  विकासक आणि गुंतवणूकदारांनासुद्धा मेट्रोची प्रतीक्षा आहे.  ...

बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..!  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.  ...

अलविदा २०२१ : कोरोनाच्या साथीशी लढण्यातच गेले अख्खे वर्ष  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अलविदा २०२१ : कोरोनाच्या साथीशी लढण्यातच गेले अख्खे वर्ष 

नवी मुंबईमध्ये २०२१ च्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. यामुळे शहरवासीयांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला शासनाने रेल्वे सेवाही सर्वांसाठी खुली केली. ...

नेते श्रीमंत झाले, सहकार कर्जात रुतला! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेते श्रीमंत झाले, सहकार कर्जात रुतला!

ग्रामीण महाराष्ट्र उभा करणारी सहकार चळवळ मूठभर नेत्यांनी गिळून टाकली आहे. महाराष्ट्राचा सहकार मोडण्याची ही प्रक्रिया कशी घडली ? ...