भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ...
जिल्ह्यात मागील २४ तासांत तपासण्यांची संख्या वाढली. ५,४८८ तपासण्यांमधून पॉझिटिव्हिटीचा दर १.६ टक्क्यांवर आला आहे. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह आले असून त्यांच्याकडे ओमायक्रॉनबाधित संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे. ...
जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. ...
विद्यापीठ अंतर्गत २३ अभियांत्रिकी, तर १८ फार्मसी महाविद्यालयांत परीक्षांचे केंद्र असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. १३ ते २७ जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी, फार्मसी ...
योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट् ...