सन २०१७ पासून ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम गोंदिया शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. ...
चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला. ...
कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. ...
दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...