Nagpur News प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांना जेव्हा त्यांचे वडील निर्माते- निर्देशक रवी टंडन यांच्या मृत्यूची माहिती मिळाली, तेव्हा ती चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होती. माहिती मिळताच ती लगेच विमानाने मुंबईला रवाना झाली. ...
Home Cleaning hacks: या काही गोष्टींचा वापर करून पहा.. खिडक्या होतील आरशासारख्या चकाचक, खिडक्या पुसण्याचं काम आता एकदम सोपं...(how to clean windows) ...
झोपेतून उठल्यावर उत्साही वाटणं, काम करतांना मनात शरीरात ऊर्जा असणे हे सुस्तपणा घालवण्यासाठी आवश्यक असतं. हा सुस्तपणा घालवण्यासाठी औषधांची नाही तर आपल्या चुकीच्या सवयी बदलून योग्य सवयी जोपासण्याची गरज असते. सुस्तपणा घालवणारे 4 उपाय सहज करता येतात. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार विचारांचे विश्लेषण होणे गरजेचे असल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...