लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

डाएटिंग रोमान्स : नात्यात प्रेम हवं तर जोडीने करा डाएटिंग; 5 गोष्टी-वाढेल प्रेम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएटिंग रोमान्स : नात्यात प्रेम हवं तर जोडीने करा डाएटिंग; 5 गोष्टी-वाढेल प्रेम

नवरा बायकोच्या नात्यात एकाचं डाएटिंग ही दुसऱ्यासाठी डोकेदुखी आणि वैतागाचा विषय  तर दोघांचं मिळून डाएटिंग हा मैत्रीचा आणि खेळीमेळीचा विषय होतो. जोडीनं डाएटिंगचे 5 नियम अभ्यासक सांगतात, ते पाळले तर फिटनेस आणि आनंद दोन्ही वाढणारच! ...

आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष; दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखण्याची कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष; दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखण्याची कारवाई

जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुमारे सव्वादोनशे उपकेंद्र कार्यरत आहेत. ...

वा रे वा! नियम तोडला एकाने, दंड दुसऱ्यालाच! वाहतूक शाखेकडे तक्रारी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वा रे वा! नियम तोडला एकाने, दंड दुसऱ्यालाच! वाहतूक शाखेकडे तक्रारी

चंद्रपूर वाहतूक पोलिसांकडे महिन्यात किमान पाच तक्रारी येत असतात. ...

आपल्या त्वचेसाठी कोणता स्क्रब परफेक्ट आहे? सॉल्ट स्क्रब की शुगर स्क्रब? - कसं ठरवाल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या त्वचेसाठी कोणता स्क्रब परफेक्ट आहे? सॉल्ट स्क्रब की शुगर स्क्रब? - कसं ठरवाल

Beauty tips: डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमितपणे स्क्रब केलं पाहिजे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण आपल्या त्वचेसाठी कोणतं स्क्रब (scrub) योग्य हे कसं ओळखायचं? त्यासाठीच वाचा या काही टिप्स.. ...

विजयी मिरवणूक महागात पडली; पदभार स्वीकारण्यापूर्वीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजयी मिरवणूक महागात पडली; पदभार स्वीकारण्यापूर्वीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर गुन्हा

नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह २०० जणांवर गुन्हे दाखल ...

मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

सेनेने अपक्ष आणि आविसच्या मदतीने अध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घातली. उपाध्यक्ष पदासाठी आविसने कंबर कसली होती. ...

वर्धा जिल्ह्यात मनसेला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात मनसेला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ...

लग्न झालेल्यांच्या जोडप्यांच्या ‘शादीशुदा’ व्हॅलेंटाइन्स डेची वाचा व्हायरल गोष्ट; प्यार का 'असाही' पंचनामा.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न झालेल्यांच्या जोडप्यांच्या ‘शादीशुदा’ व्हॅलेंटाइन्स डेची वाचा व्हायरल गोष्ट; प्यार का 'असाही' पंचनामा..

Valentines for married: सगळ्या जगाचे प्रेमाचे किस्से तर काल आपण पाहिले, वाचले... पण या सगळ्या गुलाबी प्रेमात लग्न झालेली जोडपी काही प्रकर्षाने दिसली नाहीत.. तुमचीही व्हॅलेंटाईन्स सेलिब्रेशनची गोष्ट या वळणावर आली नाही ना? ...