लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तिसरी लाट ओसरली; २४ तासात १८१ नवे रुग्ण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिसरी लाट ओसरली; २४ तासात १८१ नवे रुग्ण

Nagpur News कोरोनाचा प्रकोप कमी होत असून, नागपूर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली आहे. २४ तासात जिल्ह्यामध्ये १८१ नवे रुग्ण आढळले. ...

एक रुपयांची फाटकी नोट दाखवून ३० लाखांचा हवाला; हायप्रोफाईल खंडणीचा खेळ  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक रुपयांची फाटकी नोट दाखवून ३० लाखांचा हवाला; हायप्रोफाईल खंडणीचा खेळ 

Nagpur News पोलीस दलातील वरिष्ठ अन् न्यायपालिकतेतील नामवंतांच्या अवतीभवती घुटमळणारे सफेदपोश दलाल त्यांच्या नावाने कशी तगडी खंडणी उकळतात, ते एका हायप्रोफाईल प्रकरणातून सोमवारी उघड झाले आहे. ...

रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला ४.८० लाख रुपये भरपाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला ४.८० लाख रुपये भरपाई

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातात उजवा पाय गमावलेल्या महिलेला नवीन नियमानुसार ४ लाख ८० हजार रुपये भरपाई मंजूर केली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी महिलेला हा दिलासा दिला. ...

वर्धा, गडचिराेलीतील सहा नगरपंचायतींवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वर्धा, गडचिराेलीतील सहा नगरपंचायतींवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष

Wardha News वर्धा जिल्ह्यातील चार आणि गडचिराेलीतील नऊपैकी तीन नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक सहा जागांवर महाविकास आघाडीने झेप घेतली. ...

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या प्रवेशद्वाराजळ आला ‘वाघोबा’ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या प्रवेशद्वाराजळ आला ‘वाघोबा’

Chandrapur News चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात जाणाऱ्या मार्गावरील एका प्रवेशद्वारासमोर एक वाघ आला. त्या ठिकाणी त्याने चांगली भ्रमंतीही केली. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. ...

बिबट्याच्या मानेमध्ये अडकला होता पाण्याचा जार; 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याची सुखरूप सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिबट्याच्या मानेमध्ये अडकला होता पाण्याचा जार; 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याची सुखरूप सुटका

उपचारासाठी बिबट्याला नेले संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ...

छोट्याशा कुंडीतही येऊ शकतो वेलदोडा...घरच्याघरी वेलची - वेलदोडे, रोप रुजवण्याच्या खास टिप्स - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीतही येऊ शकतो वेलदोडा...घरच्याघरी वेलची - वेलदोडे, रोप रुजवण्याच्या खास टिप्स

Gardening tips: गरजेपुरती वेलची आपण आपल्या घरी उगवू शकतो. म्हणूनच तर बघा टेरेस गार्डनमध्ये (cardamom plants in terrace garden) कशी लावायची वेलची... आणि कशी घ्यायची त्या रोपट्याची काळजी.. ...

गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ८७ लाखांचा गंडा! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ८७ लाखांचा गंडा!

Gadchiroli News सरपंच आणि सचिवांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ग्रामपंचायतींना साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचा मालक व त्याच्या सहकाऱ्याने चक्क ८७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक प्रकार धारणी पंचायत समितीत उघडकीस आला आहे. ...