लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर मनपा रणसंग्रामात भाजपचे ‘टार्गेट-१२०’; अगोदर काम करा, तिकिटाची चर्चा नंतर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा रणसंग्रामात भाजपचे ‘टार्गेट-१२०’; अगोदर काम करा, तिकिटाची चर्चा नंतर

Nagpur News नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने १२० जागांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असून त्यानुसार नियोजन करण्याची सूचना भाजप नेत्यांनी दिली आहे. ...

अकोला जिल्ह्यातआणखी ५२ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातआणखी ५२ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

Corona Cases in Akola : २४ तासांमध्ये जिल्हाभरात ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा

Nagpur News शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

मढ्याच्या टाळूवरचे लाेणी खाण्याचा प्रकार;मृताच्या मुलाकडून फौजदाराने घेतली १० हजारांची लाच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मढ्याच्या टाळूवरचे लाेणी खाण्याचा प्रकार;मृताच्या मुलाकडून फौजदाराने घेतली १० हजारांची लाच

दौलताबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभरातील ही तिसरी कारवाई आहे. ...

मित्र फितूर झाल्यामुळे खुनी सापडला! २४ दिवसांनंतर टीव्ही सेंटर खून प्रकरणाचा झाला उलगडा  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्र फितूर झाल्यामुळे खुनी सापडला! २४ दिवसांनंतर टीव्ही सेंटर खून प्रकरणाचा झाला उलगडा 

२० जानेवारीच्या मध्यरात्री टी.व्ही.सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील स्टेडियमच्या पायऱ्याखाली सिद्धार्थ भगवान साळवे (रा.सिद्धार्थनगर) याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला होता. ...

वेरुळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही;केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरुळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही;केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेण्यात आली ...

बाबा,२५ हजार दिले तरच होईल फेरफार ! एक वर्षापासून ८५ वर्षीय शेतकऱ्याचे तहसीलमध्ये हेलपाटे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबा,२५ हजार दिले तरच होईल फेरफार ! एक वर्षापासून ८५ वर्षीय शेतकऱ्याचे तहसीलमध्ये हेलपाटे

जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यांना साताबारा फेरफार करण्याचे आदेश दिले. परंतु काम झाले नाही. ...

पुतणीच्या लग्नात द्यायचे होते आंदण... अन् नवरा-बायकोचे पेटले भांडण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुतणीच्या लग्नात द्यायचे होते आंदण... अन् नवरा-बायकोचे पेटले भांडण

लग्नसमारंभाच्या आंदणावरून पती-पत्नीत पेटलेले भांडण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ...