लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरची काँग्रेसकडे, भामरागडात भाजपने गड राखला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरची काँग्रेसकडे, भामरागडात भाजपने गड राखला

सोमवारी झालेल्या ५ नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक जागी अध्यक्ष निवडण्यात यश मिळविले. एकूण ९ नगर पंचायतींपैकी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक ४ अध्यक्षपद आणि २ उपाध्यक्षपद, शिवसेनेच्या वाट्याला २ अध्यक्षपद, आविसंकडे २ अध्यक्ष आणि ३ उपाध्यक्षपद, भाजपच ...

किराणा दुकान म्हणजे नशापाणीचे ठिकाण नव्हे! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किराणा दुकान म्हणजे नशापाणीचे ठिकाण नव्हे!

नफाखोरी करण्यासाठी किराणा दुकानातून नशापाणी करणाऱ्या वस्तू विक्री करून येणाऱ्या पिढीला बिघडवायचे नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करताना अशा वस्तू विकल्या तर दुकानाची बदनामी होईल आणि नशापाणी करणारे लोक ...

३९ महिला कर्मचाऱ्यांवरही निलंबन, बडतर्फीची कारवाई - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३९ महिला कर्मचाऱ्यांवरही निलंबन, बडतर्फीची कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहेत. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांचा ...

किराणा दुकान म्हणजे नशापाणी करण्याचे ठिकाण आहे काय ? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :किराणा दुकान म्हणजे नशापाणी करण्याचे ठिकाण आहे काय ?

राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे.  मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून  १५० टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने ...

उभ्या टिप्परला टँकरची धडक, टँकरचे चालक, वाहक गंभीर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उभ्या टिप्परला टँकरची धडक, टँकरचे चालक, वाहक गंभीर

नागपूर ते तुळजापूर महामार्गाने जात असताना वर्धा ते पवनारदरम्यान एमएच ४० सीडी ४४१५ क्रमांकाचा टिप्पर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने महामार्गाच्या एका बाजूला टिप्पर उभा करून आजूबाजूला दगड व झाडाच्या फांद्या लावून ठेवल्या होत्या. शिवाय टिप्परचे रिफ्लेक्ट ...

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात गोंदिया पोलीस भारीच राव! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात गोंदिया पोलीस भारीच राव!

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, घरफोडी, मारामारी व घातपात असे विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गोंदिया पोलीस कमालीची कसरत करीत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदियाची कारवाई सामान्य आहे. परंतु गडचिरोली रेंजमधील गोंदिया आणि ...

जिल्ह्यातील चारही आमदारांकडे शेती, सेंद्रियसह पारंपरिक शेतीकडेही कल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील चारही आमदारांकडे शेती, सेंद्रियसह पारंपरिक शेतीकडेही कल

आमदार विजय रहांगडाले यांनी धानाच्या शेतीसह आंबा आणि पपईची फळबाग सुद्धा फुलविली आहे. ते स्वत: शेतीत रस घेऊन मार्गदर्शन करतात. आ.मनाेहर चंद्रिकापुरे हे राजकारणात येण्यापूर्वी कृषी विभागातच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांन ...

किराणा दुकानात जाणारा प्रत्येकच वाईन घेणार काय? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किराणा दुकानात जाणारा प्रत्येकच वाईन घेणार काय?

सरकारने मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला. दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून, दारूचे नवीन दर जाहीर केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावरून मतेमतांतरे उमटत आहेत. जिल्ह्यात ...