Nagpur News म्युकरमायकोसिस झालेल्या तरुणाच्या कवटीचे ७५ टक्के नुकसान झाले होते. त्याच्या कवटीच्या पुनर्रचनेची जबाबदारी घेत नागपुरात ही मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. ...
Nagpur News चंद्रपुरातील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाचा विळखा केवळ चंद्रपूरपर्यंतच मर्यादित राहिला नसून, नागपुरातील नागरिकांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ...
Nagpur News गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या विश्वप्रसिद्ध मार्कण्डा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम नव्याने सुरू होणार असल्याची ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
Nagpur News महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना अखेर शहर काँग्रेसने काहीसा दिलासा दिला आहे. उमेदवारी अर्जासोबत पक्षाकडे जमा करायच्या डिपॉझिटमध्ये अडीच हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ...
Nagpur News रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पडू लागला आहे. महाराष्ट्रात विजेचे संकट उभे ठाकले आहे. ...
Nagpur News हंगेरी सीमेच्या मार्गे तेथील भारतीय नागरिक व विद्यार्थी युक्रेनमधून बाहेर पडू शकत आहेत. आपत्कालीन स्थिती लक्षात घेता युक्रेन सरकारनेदेखील जास्त प्रमाणात रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...