लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वाजे हत्याकांडातील म्हस्केला न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजे हत्याकांडातील म्हस्केला न्यायालयीन कोठडी

घोटी : नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडातील संशयित संदीप वाजे याच्यासह त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के यास अटक करण्यात आली होती. ...

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली

गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे. ...

जीवन-मरणाच्या 'त्या' घनघोर झुंजीत बिबट हरला, सायाळ जिंकला  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवन-मरणाच्या 'त्या' घनघोर झुंजीत बिबट हरला, सायाळ जिंकला 

Nagpur News वन्यजीवांमध्ये होणारी झुंज ही नेहमीच शर्थीची राहिली आहे. सोमवारी सकाळी सोनवाढोणा-बोरगाव मार्गावर अशाच एका झुंजीत बिबटाने सायाळापुढे शरणागती पत्करली. ...

बहिणीच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या भावाची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहिणीच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या भावाची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय

Nagpur News चुलत बहिणीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तरुणाचा खून करणाऱ्या भावाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...

Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे!

Health tips: मासिक पाळीपासून ते त्वचा आणि केसांच्या समस्येपर्यंत महिलांच्या अनेक तक्रारींवर हा एक उत्तम उपाय आहे.. केशराचं पाणी (saffron water) कसं आणि केव्हा प्यायचं हे फक्त माहिती पाहिजे.  ...

शेजाऱ्याचा कुत्रा सतत भुंकतो म्हणून वयोवृद्ध बहिणींची हायकोर्टात याचिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेजाऱ्याचा कुत्रा सतत भुंकतो म्हणून वयोवृद्ध बहिणींची हायकोर्टात याचिका

Nagpur News शेजाऱ्याचा कुत्रा दिवसरात्र भुंकत राहतो म्हणून, त्रिमूर्तीनगरातील दोन वयोवृद्ध बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

Hair care Tips : केस चमकदार, मुलायम हवेत? लावा ही एकच गोष्ट, केस होतील सिल्की आणि शायनी... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care Tips : केस चमकदार, मुलायम हवेत? लावा ही एकच गोष्ट, केस होतील सिल्की आणि शायनी...

Hair care Tips : आहारात तर तूप असायलाच हवे, पण केसांना तूप लावल्याने त्यांची चमक आणि मुलायमपणा वाढतो. आता तूप केसांना नेमके कसे लावायचे आणि त्याचे कसे फायदे होतात याविषयी... ...

'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

ल नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला आहे ...