Wardha News महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला. ...
लघवीला वास येण्याची विविध कारणं अभ्यासातून आणि संशोधनातून समोर आली आहेत. आपल्याला असा काही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणं गरजेचं आहे. ...
Bhandara News ‘रेस्ट इन पीस’ असे व्हाॅट्सॲप स्टेटस ठेवून वैनगंगा नदीत गत रविवारी उडी घेणाऱ्या तरुणाचा आठ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मोहाडी तालुक्यातील कुरूडा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी मृतदेहच आढळला. ...
Mahashivratri : आपल्याकडे प्रत्येक सणाला अमुक एक पदार्थ खाण्याची पद्धत आहे. त्यामागे शास्त्रीय कारण असून ती समजून घेतल्यास आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येईल. ...