नागपूर विभागात एप्रिल ते मार्च २०२१ या वर्षात १ लाख ९० हजार ४८७ गर्भवती मातांची नोंदणी झाली. यातील १ लाख ६० हजार ६१२ गर्भवतींची प्रसूती विविध रुग्णालयात झाली. तर ९५६ प्रसूती घरात झाली. ...
बरोबर एक वर्षापूर्वी, ४ मार्च २०२१ला सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्षांपूर्वीच्या प्रसिद्ध के. कृष्णमूर्ती खटल्याच्या आधारे महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला चाप लावला. ...
वरूड येथील माजी सैनिक भीमराव लांडगे यांची मुलगी स्नेहा लांडगे (२०) ही खारकीव्ह शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. युद्ध लागताच तिची रवानगी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बंकरमध्ये झाली. १ मार्च रोजी प्राण मुठीत घेऊन काही भार ...
युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; ...
कोरोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. शासनाने १ मार्च रोजी काेविड प्रतिबंधात्मक लसीची स्थिती पाहून जिल्ह्याचे वर्गीकरण करण्याचे ठरविले. पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त व दुसरा डोस ७० टक्के पेक्षा जास्त व पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी असलेल् ...
डेनिफर येथून निघाल्यानंतर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर बसची तपासणी करण्यात आली. युक्रेनियन सैनिक बस थांबवून प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी करीत होते. भारतीय तिरंगा दाखवा तसेच भारतीय पासपोर्ट दाखविण्याची ते मागणी करीत होते, डेनिफर शहरातून बस निघाल्यान ...
गेल्या सलग दोन वर्षांपासून रेती घाटाचे रखडलेले लिलाव यावर्षी करण्यात आल्याने वाळू व्यावसायिकांनी कोट्यवधींच्या घरात बोली बोलून कंत्राट घेतले. प्रशासनामार्फत वाळूचे कंत्राट मिळताच लिखितवाडा व सोमनपल्ली या घाटावरील अधिकृत कंत्राट घेणाऱ्यांनी उत्खननाचा ...